कर्नाटकात HIV चा कहर! सात हजार विद्यार्थी एड्स पॉझिटिव्ह; महाविद्यालयांमध्ये नियमित तपासणी शिबीर घेण्याचे आदेश

Karnataka student HIV: नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटक देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात सध्या सुमारे २ लाख ६० हजार लोक एचआयव्हीबाधित आहेत.
Karnataka HIV case

Karnataka HIV case

esakal

Updated on

Over 7,000 Students Test HIV Positive: शेजारच्या कर्नाटक राज्यातील धक्कादायक बातमीने देशभर खळबळ उडाली आहे. राज्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सात हजार विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स आजाराची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. एका अहवालाने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com