Congress leader Gun Dance
esakal
बंगळूर : गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूरचे काँग्रेस आमदार एम. वाय. पाटील यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेते मतीन पटेल यांनी लग्नसमारंभात (Viral Wedding Video) हातात पिस्तूल घेऊन नृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Congress leader Gun Dance) झाला आहे. बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’च्या गाण्यावर त्यांनी बंदूक हातात घेऊन मंचावर नृत्य केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.