Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Karnataka Drought News : कर्नाटकातील इंडी आणि चडचण तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी राजीनामा दिला.
Congress MLA Resignation Karnataka Drought News

Congress MLA Resignation Karnataka Drought News

esakal

Updated on

Karnataka Congress MLA Resignation : कर्नाटकातील काँग्रेसचे इंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत रायगौड व्ही. पाटील यांनी आपल्या मतदारसंघाला दुष्काळग्रस्त घोषित न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (२३ सप्टेंबर) विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विजयपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी इंडी आणि चडचण या दोन तालुक्यांचा राज्याच्या दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. पाटील यांनी बंगळूर येथे विधानसभा अध्यक्ष गुरुपादगौडा संगनगौडा पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com