Karnataka Politics
esakal
बंगळूर : कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील (DK Shivakumar) ‘सत्तावाटप’ करारावरील मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असताना मंत्रिमंडळ फेरबदल आणि नेतृत्व बदलाच्या मागण्यांमुळे काँग्रेस हायकमांड (Congress High Command) द्विधा मन:स्थितीत आहे.