Karnataka Politics
esakal
बंगळूर : राज्य काँग्रेसमधील सत्ता वाटपाचा हायकमांडचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) सक्रिय झाले असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विश्वासू मंत्र्यांशी सलग बैठका सुरू आहेत. मंगळवारी त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्याशी खासगी हॉटेलमध्ये दीर्घ चर्चा केली.