राज्याच्या मंत्रिमंडळात जुने नेते कायम राहू शकत नाही, नवीन चेहरे...; उपमुख्यमंत्र्यांचं सुचक वक्तव्य, असं नेमकं का म्हणाले?

DK Shivakumar statement: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचे समावेशाचे समर्थन केले आहे. जुनी पिढी कायमची राहू शकत नसल्याचे ते म्हणाले आहेत.
DK Shivakumar

DK Shivakumar

ESakal

Updated on

कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या बदलाबाबतचा वाद अजूनही सुरूच आहे. मुख्यमंत्री बदलाबाबत सत्ताधारी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे की, मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश केला पाहिजे. कारण जुने नेते कायमचे राहू शकत नाहीत. त्यांनी पक्षाच्या भविष्यासाठी नवीन दृष्टिकोनाची गरज देखील अधोरेखित केली.

Loading content, please wait...

Related Stories

Karnataka Cabinet Row
Karnataka CM Oath Ceremony
why did Siddaramaiah resign
DK Shivakumar next Karnataka Chief Minister
Marathi News Esakal
www.esakal.com