दक्षिण कन्नड (कर्नाटक) : देशातील सर्वात मोठ्या बलात्कार व हत्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिर (Dharmasthala Temple Karnataka) परिसरात 100 हून अधिक मृतदेह गाडल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.