Dharwad Rural Case
esakal
बंगळूर : धारवाड तालुक्यातील चिक्कमल्लीगवाड गावात (Chikkamalligwad Village Dharwad) शुक्रवारी एकाच कुटुंबातील चार जणांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विठ्ठल शिंदे (वय ७५), मुलगा नारायण शिंदे (३८) आणि नातवंडे शिवराज (१२) आणि श्रीनिधी (१०) अशी मृतांची नावे आहेत.