Supreme Court : निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना 'टीईटी' बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

Supreme Court Mandate on Teacher Eligibility Test : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्याबाबत कर्नाटक सरकारने अपील दाखल केल्याची माहिती शिक्षणमंत्री एस. मधू बंगारप्पा यांनी दिली.
Supreme Court On TET

Supreme Court On TET

esakal

Updated on

बंगळूर (कर्नाटक) : ‘शिक्षणात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test, TET) देणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. आमच्या सरकारने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपील दाखल केले आहे,’ असे शिक्षणमंत्री एस. मधू बंगारप्पा म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com