Farmer Marriage Scheme : शेतकरी तरुणाशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर ठेवा 10 लाख; शेतकरी संघाची मागणी, नोकरीतही आरक्षणाचा आग्रह

Karnataka Farmer Union Demands ₹10 Lakh Deposit for Brides : कर्नाटक राज्य शेतकरी संघाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शेतकरी वरांशी विवाह करणाऱ्या वधूंना १० लाखांची ठेव आणि शेतीपूरक उद्योगांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची मागणी केली आहे.
Karnataka Farmer Union

Karnataka Farmer Union

esakal

Updated on

बंगळूर : कर्नाटक राज्य शेतकरी संघाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शेतकरी वरांशी विवाह करणाऱ्या वधूंना (Karnataka Farmer Marriage Incentive Scheme) किमान १० लाखांची ठेव ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच शेती किंवा शेतीपूरक लघुउद्योग सुरू करण्यासाठी सरकारने हमी देऊन व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशीही विनंती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com