
बंगळूर : कृष्णा नदीच्या (Krishna River) पाण्याच्या वाटपासंदर्भातील न्यायाधिकरणाच्या अंतिम निकालाची राजपत्रित अधिसूचना जारी करणे आणि राज्याच्या वाट्याचा पाण्याचा चांगला वापर करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी कर्नाटक सरकारने (Karnataka Government) अलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.