"काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून सरकारने हिरवळ आणि वनसंवर्धनासाठी अनेक योजना आखल्या आहेत."
बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) कस्तुरीरंगन अहवालाबाबतची (Kasturirangan Report) चिंता आणि संभ्रम दूर केला आहे. तो आता कर्नाटक सरकारने फेटाळला आहे, असे वनमंत्री ईश्वर खांड्रे (Forest Minister Eshwar Khandre) यांनी सांगितले.