Ancestral Property Law India : वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो? वारसा हक्काबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय!

Property Rights : कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की प्रत्येक पिढ्यानपिढ्या मिळालेली संपत्ती ‘Ancestral Property’ नसते. संपत्तीचे स्वरूप ती कशी मिळाली यावर ठरते, केवळ वारसाहक्काने नाही.
What Karnataka High Court Said on Ancestral Property

What Karnataka High Court Said on Ancestral Property

esakal

Updated on

What Karnataka High Court Said on Ancestral Property : कर्नाटक उच्च न्यायालयाने हिंदू मिताक्षरा कायद्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, वडील किंवा आजोबांकडून मिळालेली प्रत्येक संपत्ती ही आपोआप ‘वारसा हक्क’ किंवा Ancestral Property ठरत नाही. त्यामुळे मुले किंवा नातवंडे जन्मानेच त्यावर हक्क सांगू शकत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com