RSS Chittapur March
esakal
बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) गुरुवारी (ता. ३०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) मोठा धक्का देत २ नोव्हेंबर रोजी गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूर शहरात होणाऱ्या संचलनाच्या आयोजकांसोबत पुन्हा शांतता बैठक घेण्याचे निर्देश दिले.