प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

High Court Rape Observation: कायदा हृदय तुटण्याला गुन्हा मानत नाही, असे हायकोर्टाने बलात्काराच्या खटल्यात स्पष्ट केले आहे. सहमतीने संबंध असतील तर नंतरचा वाद बलात्कार ठरत नाही, असं सांगितलं आहे.
High Court Rape Observation

High Court Rape Observation

ESakal

Updated on

कर्नाटक उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, कायदा हृदय तुटण्याला गुन्हा ठरवत नाही. सहमतीने झालेल्या संबंधानंतर लग्न नाकारले जात असले तरी ते दुःखद आहे. परंतु ते बलात्कार मानले जाऊ शकत नाही. न्यायालय एका पुरूषाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com