

Karnataka Government: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध आणण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने एक आदेश काढला होता. या आदेशाला कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकारच्या आदेशानुसार, खासगी संस्थांना सरकारी परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे- रस्ते इत्यादींवर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले होते.