BJP Woman Worker Assault : भाजपच्या महिला कार्यकर्त्याला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप, पोलीस आयुक्तांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?

Hubballi Police Case : हुबळीतील केशवपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांवर भाजप महिला कार्यकर्त्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला. मतदार यादी (SIR) सुधारणा प्रक्रियेदरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत वाद झाल्याने प्रकरण पेटले.
BJP Woman Worker Assault

Karnataka police officials reviewing the Hubballi incident involving a BJP woman worker amid political controversy and viral video allegations.

esakal

Updated on

कर्नाटक: कर्नाटकातील हुबळी येथे एका महिला भाजप कार्यकर्त्याला विवस्त्र करुन ला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे. केशवपूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांवर हा आरोप आहे. काँग्रेस नगरपरिषद सदस्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे भाजप समर्थकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. महिलेशी झालेल्या गैरवर्तनाचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com