Karnataka Industrial Growth : राज्यात जिंदाल समूह करणार 1.20 लाख कोटींची गुंतवणूक; बिसलेरी, रेमंडचाही उद्योग विस्ताराचा मानस, हजारो रोजगारांच्या संधी

JSW Jindal Announces ₹1.20 Lakh Crore Investment : कर्नाटक सरकारच्या मुंबई रोड शोला मोठे यश मिळाले. जिंदाल समूहाने ₹१.२० लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली असून बिसलेरी, रेमंड, एल अँड टीसह अनेक कंपन्यांनीही उद्योग विस्तारात रस दाखविला.
JSW Jindal investment in Karnataka 2026

JSW Jindal investment in Karnataka 2026

esakal

Updated on

बंगळूर : कर्नाटकात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. जिंदाल समूहाने पाच वर्षांत राज्यात १.२० लाख कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली (JSW Jindal investment in Karnataka) आहे. याशिवाय बिसलेरी, रेमंड, एल अँड टी, टार्क सेमिकंडक्टर्स, सॅनोफी, टीसीपीएल पॅकेजिंग आदी नामांकित कंपन्यांनीही राज्यात उद्योग विस्तारासाठी रस दाखविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com