Mandya case latest news
esakal
बंगळूर : मंड्या शहराच्या बाहेरील व्ही. सी. फार्म रेल्वे फाटकाजवळ गुरुवारी सकाळी धावत्या रेल्वेखाली झोकून देत विवाहित महिलेने आणि प्रियकराने आत्महत्या केली. सहना (वय २५) आणि राहुल (वय २३) अशी मृतांची नावे असून, दोघेही मूळचे बंगळूरचे रहिवासी (Married woman and lover end life in Karnataka) आहेत.