DK Shivakumar
esakal
बंगळूर : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘नोव्हेंबर क्रांती’चा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये गाजत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आले असताना, याच विषयावरून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी माध्यमांवर कडवट टीका केली आहे.