OBC Income Limit 15 Lakh
esakal
बेळगाव : राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना शिक्षण व सरकारी नोकरीतील आरक्षणाचा लाभ देताना लागू असलेल्या ‘क्रिमिलेयर’ची वार्षिक उत्पन्न मर्यादा सध्या ८ लाख रुपये (Karnataka OBC reservation latest update) असून, ती १५ लाखांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समाज कल्याणमंत्री शिवराज तंगडगी यांनी विधानसभेत दिली आहे.