Karnataka CM News : '2028 मध्ये डी. के. शिवकुमार हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, सिद्धरामय्यांनी आता पक्षासाठी काम करावं'; मंत्री जारकीहोळींनी स्पष्ट केली भूमिका

Satish Jarkiholi statement on Karnataka CM change : कर्नाटकात नेतृत्वबदल होणार नसल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री कायम राहतील, तर सिद्धरामय्यांनी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले.
Will DK Shivakumar Remain CM?

Will DK Shivakumar Remain CM?

esakal

Updated on: 

बंगळूर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे (सीडब्ल्यूसी) सदस्य सिद्धरामय्या यांनी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले आहे. आता त्यांनी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करावे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (Siddaramaiah role in Karnataka Congress 2028 elections) सांगितले.

Loading content, please wait...