Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Abdul Rahman Arrest : अब्दुल रहमानच्या अटकेसाठी गेल्या काही महिन्यांपासून एनआयए सतत प्रयत्न करत होती. एप्रिल महिन्यात या प्रकरणात त्याच्यासह आणखी तीन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
Abdul Rahman Arrest
Abdul Rahman Arrest esakal
Updated on

कन्नूर : भाजप युवा मोर्चा नेते प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) यांच्या हत्येप्रकरणात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेला अब्दुल रहमान (Abdul Rahman Arrest) हा मुख्य आरोपी अखेर एनआयएच्या (National Investigation Agency) जाळ्यात सापडला आहे. शुक्रवारी कन्नूर विमानतळावरून त्याला अटक करण्यात आलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com