Saundatti Yellamma Temple : भाविकांसाठी गूड न्यूज! सौंदत्ती यल्लम्मा मंदिर अन् गोकाक धबधब्यावर होणार हायटेक रोप-वे; सरकारचा मोठा निर्णय

Karnataka Government Accelerates 13 Ropeway Projects : कर्नाटक सरकारने बेळगावमधील सौंदत्ती यल्लम्मा मंदिर, गोकाक धबधबा यांसह १३ रोप-वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले असून मंजुरी प्रक्रिया आणि अंमलबजावणी वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.
Gokak Falls Ropeway to Boost Tourism

Gokak Falls Ropeway to Boost Tourism

esakal

Updated on

बंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लम्मा मंदिर, गोकाक धबधब्यासह प्रस्तावित १३ रोप-वे प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करण्याचे आदेश पर्यटनमंत्री के. जे. जॉर्ज यांनी अधिकाऱ्यांना (Saundatti Yellamma Temple ropeway project) दिले. प्रकल्पांना आवश्यक असलेली सर्व वैधानिक मंजुरी तातडीने मिळवून त्याची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Ujjain
Maharashtra Fort Heritage Corridor News
Ratnagiri coastal development project
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Marathi News Esakal
www.esakal.com