How to check Karnataka SIR voter status?
esakal
बेळगाव : एसआयआर मोहिमेत मतदारांना त्यांच्या नावाची नोंद अब्सेंट, शिफ्टेड, डुप्लिकेट, डेड किंवा आदर्स या पाचपैकी कोणत्या श्रेणीत आले आहे का? हे त्यांना ऑनलाइन तपासता येणार आहे. एसआयआरमध्ये पडताळणी करताना एक कोटीहून अधिक मतदारांची नावे वरील पाच श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्यांच्या नोंदींबाबत पडताळणीदरम्यान काही शंका किंवा विसंगती आढळल्या (How to check Karnataka SIR voter list) आहेत, त्यांची नावे समाविष्ट झाली आहेत.