ban on loudspeakers in Karnataka religious processions
esakal
बंगळूर : राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावणे (Karnataka sound system ban), तसेच ‘आयटम गाणी’ वाजवण्यावर बंदी घालण्याचे संकेत कन्नड व संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी यांनी बुधवारी (ता. १८) विधानसभेत दिले.