Karnataka SSLC Grading System
esakal
बंगळूर : कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ (एसएसएलसी) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत हिंदीसह (Karnataka SSLC Exam) तृतीय भाषांना गुणांऐवजी ग्रेड देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला आव्हान देत उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका दाखल केली आहे.