Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Karnataka HIV student viral claim: राज्यात २००४ पासून आतापर्यंत १८ ते ३५ वर्षे वयोगटातील एकूण एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या साधारण ३९००० नोंदवली गेली आहे.
KSAPS official clarification statement

KSAPS official clarification statement

esakal

Updated on

Karnataka State AIDS Prevention Society: कर्नाटक राज्यातील सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तब्बल सात हजार विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचं वृत्त वाऱ्यासारखं देशभर पसरलं आहे. सरकारने महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही चाचणी सक्तीची केली आहे, असा एक धक्कादायक दावा सोशल मीडिया आणि काही प्रसारमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com