Suhas Shetty Case
esakal
बंगळूर : कर्नाटकातील बजरंग दलाचे कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एनआयएने ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून, हे आरोपपत्र बुधवारी बंगळूर येथील विशेष एनआयए न्यायालयात सादर करण्यात आले. या तपासातून हत्येमागील पूर्वनियोजित दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे.