Karnataka Crime News
esakal
Karnataka Wife Attack : कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील इंडी शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनं तिच्या प्रियकराच्या (Lover) मदतीनं स्वतःच्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पत्नी सुनंदा पुजारी हिला अटक करण्यात आली असून तिचा प्रियकर सिद्धप्पा कटनकेरी फरार आहे. ही घटना १ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली.