बंगळूर : वरमहालक्ष्मी उत्सवाच्या (Varalakshmi Festival) आदल्याच दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रेणुका (वय ३२) या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला असून, तिच्या पतीने मारहाण करून गळफास लावल्याचा रेणुकाच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे.