
Karwa Chauth 2025
esakal
आज देशभरात करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी महिलांना विषेश पूजा करावी लागते. पतीच्या दिर्घायुष्यासाठी त्या निर्जळी व्रत देखील करतात. पूजेची तयारी, नैवेद्य, स्वयंपाक या सर्व कामात आज महिला व्यस्त असतात. तर काही महिलांना मात्र ऑफीसला जावे लागते.