CM Yogi Adityanath: काशी-तमिळ संगमम् मध्ये उत्तर-दक्षिण संस्कृतीचा अद्भुत संगम, मुख्यमंत्री योगींच्या हस्ते शानदार शुभारंभ
Kashi Tamil Sangamam: उत्तर प्रदेशातील धार्मिक नगरी काशी येथे मंगळवारी सायंकाळी गंगा नदीच्या किनारी नमोघाटावर उत्तर आणि दक्षिण भारताचे संबंध अधिक दृढ करणाऱ्या 'काशी-तमिळ संगमम्'च्या चौथ्या आवृत्तीची शानदार सुरुवात झाली.
उत्तर प्रदेशातील धार्मिक नगरी काशी येथे मंगळवारी सायंकाळी गंगा नदीच्या किनारी नमोघाटावर उत्तर आणि दक्षिण भारताचे संबंध अधिक दृढ करणाऱ्या 'काशी-तमिळ संगमम्'च्या चौथ्या आवृत्तीची शानदार सुरुवात झाली.