

Kashi: A Model of Modern Development
Sakal
जेव्हा एखादे शहर आपली हजारो वर्षांची जुनी 'आत्मीयता' जपून, आधुनिक विकासाच्या तेजाने तळपायला लागते, तेव्हा ते केवळ पर्यटन स्थळ न राहता एक जिवंत सभ्यता (Living Civilization) बनते. जगाला वाराणसी आणि बनारस म्हणून ओळखली जाणारी काशी नगरी आज त्याच वळणावर उभी आहे. डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली 'नवीन आणि आधुनिक काशी' चे चित्र जगासमोर एक मजबूत विकास मॉडेल म्हणून उदयास येत आहे.