
श्रीनगर : पहलगाममधील बैसरनमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्या. या हल्ल्याचा निषेध काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स (केसीसीआय) केला आहे. तसेच देशभरातील काश्मिरी नागरिकांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गुरुवारी केली.