Kathua Encounter : काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात ३ जवान शहीद, चकमकीदरम्यान ३ दहशतवाद्यांनाही कंठस्नान

Kathua Gun Battle : जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांच्या गटाविरुद्ध सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान अचानक गोळीबार झाला. दहशतवादी जंगलात लपले होते आणि त्यांनी त्यांच्या दिशेने येणाऱ्या सुरक्षा दलांवर हल्ला केला.
Kathua encounter
Kathua encounteresakal
Updated on

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जंगलात दिवसभर दहशतवाद्यांविरोधात चाललेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले. या चकमकीदरम्यान, डीएसपीसह सात पोलिस जखमी झाले, ज्यांवर उपचार सुरू आहेत. यादरम्यान, सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांनाही ठार मारले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com