

Deadly Bus and Pickup Van Collision in Katihar
esakal
बिहारमधील कटिहारमध्ये एक भीषण अपघात घडला आहे.यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. काही घटनांचा तपशील सांगायचा एक बस आणि पिकअप व्हॅनची भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सापडलेल्या दोन दुचाकींवरील चार जणांचा मृत्यू झाला.