
Ladakh Crisis
sakal
नवी दिल्ली/श्रीनगर : ‘सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि लेह येथे अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करावी; तसेच तेथे झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी सुरू करावी; या दोन बाबी होईपर्यंत केंद्र सरकारशी कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही,’ अशी भूमिका कारगिल लोकशाही आघाडीने (केडीए) आज मांडली.