
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झालीय. केदारनाथ मंदिराचे दरवाजे २ मे रोजी दर्शनासाठी उघडण्यात येतील. मंदिराचे दरवाजे उघडण्याआधी सरकार आणि मंदिर समितीकूडन जोरदार तयारी करण्यात आलीय. याआधी २८ एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.