
Arvind Kejriwal
sakal
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम स्वत: स्वदेशीचा अंगीकार केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी विदेशी विमानातून प्रवास करणे सोडून द्यावे, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पंतप्रधानांना उद्देशून केली.