Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

एका फोन कॉलनंतर सुरू झालेली चौकशी, बनावट पोलिस अधिकाऱ्याचा दबाव किंवा ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष... काही मिनिटांतच बँक खाते रिकामे होण्याचे प्रकार केरळमध्ये वाढत आहेत.
Cyber Crime

Cyber Crime

sakal 

Updated on: 

- नितीन बिनेकर

तिरुवनंतपुरम - एका फोन कॉलनंतर सुरू झालेली चौकशी, बनावट पोलिस अधिकाऱ्याचा दबाव किंवा ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष... काही मिनिटांतच बँक खाते रिकामे होण्याचे प्रकार केरळमध्ये वाढत आहेत. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक असलेले केरळवासी आणि राज्यातील मोठ्या प्रमाणातील डिजिटल आर्थिक व्यवहार यामुळे केरळ सायबर गुन्हेगारांच्या निशान्यावर आले आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे ७५० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या घटना समोर आल्याची माहिती केरळचे पोलिस महासंचालक रावडा आझाद चंद्र शेखर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com