esakal | VIDEO: केरळमध्ये काँग्रेसला नाकारलं, पुव्हा डाव्यांची सत्ता हे कसं शक्य झालं?

बोलून बातमी शोधा

राहुल गांधी-विजयन

LDF चा विजयाचा फॉर्म्युला, मतदारांनी काँग्रेसला नाकारलं.

VIDEO: केरळमध्ये पुन्हा डाव्यांची सत्ता, हे कसं शक्य झालं?

sakal_logo
By
दीनानाथ परब

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये आज ४० वर्षांची परंपरा खंडीत झाली. डाव्यांच्या नेतृत्वाखाली LDF आघाडीने पुन्हा सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. मागच्या ४० वर्षांपासून केरळमध्ये कुठल्याही आघाडीला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नव्हती. केरळमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात LDF आघाडीला कसे यश मिळाले, ते समजून घेऊया.