Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Kerala Rain Fury Leaves Six Swept Away Five Bodies Recovered: मुसळधार पावसाने केरळमधील इडुक्की, मलप्पुरम जिल्ह्यांत भूस्खलन, अचानक पुराचा कहर; निलंबूर येथे सहा जण वाहून, पाच पर्यटकांचे मृतदेह हाती, एका महिलेचा शोध सुरू
Kerala Rain Disaster Six People Swept Away in Flood Waters Five Bodies Recovered as Search Continues for Missing Woman

Kerala Rain Disaster Six People Swept Away in Flood Waters Five Bodies Recovered as Search Continues for Missing Woman

sakal

Updated on

तिरुअनंतपुरम : केरळममध्ये रविवारच्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या घटनांनी अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. इडुक्की आणि मलप्पुरम जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मलप्पुरममधील निलंबूर येथे कोट्टापुझा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले असून, एका महिलेचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com