महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर ठेवणं, हा बलात्कारच! केरळ उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आरोपीची शिक्षा कायम...

Kerala High Court Verdict : महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर किंवा तत्सम उपकरणाचा वापर करणे हा केवळ लैंगिक छळाचा प्रकार नसून, तो पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराच्या स्वरूपातील गंभीर गुन्हा मानला जाईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
Kerala High Court Verdict

Kerala High Court Verdict

esakal

Updated on

केरळ उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराशी संबंधित एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या महिला किंवा अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर व्हायब्रेटर किंवा तत्सम उपकरणाचा वापर करणे हा केवळ लैंगिक छळाचा प्रकार नसून, तो पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराच्या स्वरूपातील गंभीर गुन्हा मानला जाईल. न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com