President Droupadi Murmu
esakal
President Droupadi Murmu Helicopter landing Kerala : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून केरळ दौऱ्यावर आहेत. त्या चार दिवस केरळमध्ये राहतील. बुधवारी, राष्ट्रपती सबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात दर्शन आणि आरतीसाठी पथनमथिट्टा येथे जाणार होत्या.