Khanapur Accident
esakal
खानापूर : रामनगर-अळणावर मार्गावर कुंभार्डानजीक गुरुवारी (ता. २) सकाळी मोटारीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Khanapur Accident) महिलेसह दोघे जागीच ठार झाले. या मृतांमध्ये कुंभार्डा गावातील रवळू भरमाणी चौधरी (वय ६२) आणि सीमा अमर हळणकर (वय २७) यांचा समावेश आहे.