Khanapur Accident : लग्नाचे कार्य आटोपून गोव्याला परतताना काळाचा घाला; पत्नी जागीच ठार, पती जखमी, पालीतील 'ते' वळण ठरतंय जीवघेणं

Fatal Accident at Pali Curve on Anmod–Hemadga Road : खानापूरजवळील पाली वळणावर पुन्हा भीषण अपघात झाला. महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पती जखमी झाला.
Khanapur Accident
Updated on

खानापूर : अनमोड-हेमडगा मार्गावरील पाली येथील धोकादायक वळण पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे. चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी अवजड वाहनाच्या धडकेत तेरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला (Khanapur Accident) होता. त्यानंतर मंगळवारी (ता. १०) सायंकाळी चारच्या सुमारास याच वळणावर झालेल्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा पती जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com