‘खुशहाल पंजाब’ महारॅली; २०२७ च्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांचे रणशिंग

पंजाबमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) मोगा येथे ‘खुशहाल पंजाब’ महारॅलीचे आयोजन केले.
khushhal punjab maharally 2027 bhagwant singh maan

khushhal punjab maharally 2027 bhagwant singh maan

sakal

Updated on: 

पंजाबमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) मोगा येथे ‘खुशहाल पंजाब’ महारॅलीचे आयोजन केले. या रॅलीला सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित असल्याचा दावा मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारच्या साडेचार वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडत ‘कामाच्या राजकारणा’च्या मुद्द्यावर निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. सरकारी नोकऱ्या, मोफत वीज, आरोग्य विमा आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली.

Loading content, please wait...