King Charles : ब्रिटनचे राजे चार्ल्स आणि पंतप्रधान स्टार्मर यांची दुर्घटनेवर शोकभावना
AHMEDABAD PLANE CRASH: अहमदाबाद विमान दुर्घटनेबद्दल ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे आणि पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या नातेवाइकांना धीर देणारे संदेश ‘बकिंगहॅम पॅलेस’ आणि ‘डाउनिंग स्ट्रीट’ने प्रसिद्ध केले.