

Kirti Chakra Awards 2026
esakal
नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दले आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील ७८ शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. यातील १३ पुरस्कार मरणोत्तर आहेत. तसेच, यामध्ये नऊ जणांना कीर्तिचक्र असून, सात जणांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे.